Breaking News

6/breakingnews/random

Entertainment

3/cate1/entertainment
Adv (880 x 120)

Videos

6/cate2/videos

LifeStyle

5/cate3/lifestyle
Adv (880 x 120)

Recent post

करीनाच्या बर्थ डे पार्टीत धमाल मस्ती


मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान 35 वर्षांची झाली आहे. तिच्या बर्थडेसाठी पती सैफ खूप उत्साही आहे. रविवार रात्री (20 सप्टेंबर) पतौडी पॅलेसमध्ये सैफने स्पेशल पार्टी होस्ट केली होती, त्यामध्ये करीनाची बहीण करिश्मा कपूर, बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा लडक, मलायका अरोरा खान, मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट्ट आणि फॅमिली फ्रेंड मशहूर अमरोहीसह अनेक सेलेब्स समील झाले होते.

कथितरित्या पतौडी पॅलेसच्या गार्डनमध्ये पार्टीची सुरुवात कॅजुअल लंचसोबत झाली. त्यानंतर वाइन, सेल्फी आणि धमला-मस्ती चालू झाली. बातम्यांनुसार, पार्टी मध्यरात्रीपर्यंत चालू होती. यादरम्यान करीनाने शॉर्ट पँट आणि टँक टॉप परिधान केला होता.
करीना सध्या 'का अँड की' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्यामध्ये अर्जुन कपूर तिच्या अपोझिट आहे. शिवाय, बर्थडेच्या काही दिवसांपूर्वी 'खुदा के लिए', 'बोल' आणि 'उर्दू ड्रामा'सारख्या अँग्लोपाकिस्तानी सिनेमे केलेल्या पाकिस्तानी दिग्दर्शक शोएब मन्सूर यांनी तिला आपल्या आगामी प्रोजेक्टची ऑफर दिली आहे. हा एक हीरोइन-सेंट्रिक सिनेमा असेल.मा६ अद्याप करीना हे प्रोजेक्ट साइन केलेले नाहीये.

१९ वर्षाच्या मुलीचा दगडाने ठेचून खून


लंडन- युक्रेन मधील एका १९ वर्षीय मुस्लिम मुलीने सौंदर्य स्पर्धेत भाग घेतल्याने तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. पोलिसांनी तीन आरोपींना पकडले असून त्यात एक १६ वर्षाचा मुलगा देखील आहे. तिने शरीयत कायद्याचा भंग केल्याने तिचा खून करण्यात आला असे आरोपीनी सांगितले.

कात्या कोरनने अलीकडेच एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात तिचा ७ वा क्रमांक आला होता. एक आठवडयापासून कात्या बेपत्ता होती आणि तशी पोलीसात तक्रार देखील केली होती.

कात्याचा मृतदेह तिच्या घराशेजारच्या जंगलातच गाडण्यात आला होता. अत्यंत वाईट स्थितीत तिचा मृतदेह आढळून आला.कात्याला मारणाऱ्या १६ वर्षाच्या आरोपीने सांगितले की कात्याला मारण्याचा त्याला कोणताही पश्चाताप होत नाही.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अखेर राजीनामा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अखेर राजीनामा


महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता


नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा


राष्ट्रवादी ने पाठींबा काढल्याने सरकार अल्प मतात आले होते.


सोशल मीडियावर सेनेला पाठिंबा, भाजपला लाखोल्या

सोशल मीडियावर सेनेला पाठिंबा, भाजपला लाखोल्या
मुंबई : २५ वर्षांची अभेद्य शिवसेना-भाजप युती तुटली.  भाजपने अधिकच्या जागा मागत 'खेळी' करत शिवसेनेशी असलेला घरोबा तोडला. शिवसेनेच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार सेटींग केले. मात्र, त्यात अपयश आल्याने युतीच संपुष्टात आणली. घटक पक्षांना न्याय मिळत नसल्याचे कारण पुढे करत, वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याबाबत सोशलमीडियात तिखड प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजराती माणूस ठरवणार का?

पोपट मेला तर मरु दे...वाघ जिवंत आहे...शिवसेना. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये बसून गुजराती लोकं ठरवणार नाही, मराठी माणूस अजून जिवंत आहे मेलेला नाही, म्हणूनच महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राची जनता ठरवणार. दिल्लीत बसून कोणी ऐरा गैरा गुजराती शाह"णा" नाही ठरवणार. मराठ्यानो उठा जागे व्हा आणि दाखवा आपली मराठी मातीतली ताकद. फक्त शिवसेनेचा आणि मराठी माणसाचा आवाज महाराष्ट्रात चालणार.


अरे भाजपनी अटलजी , अडवाणी , मुरली मनोहर जोशी याना दगा दिला. आता भाजप-वाल्यानो भोगा तुमच्या "कमला (कार्मा)ची" फळ या निवडणुकीत. फक्त आणि फक्त शिवसेना. 'जय हिंद-जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब'

सतेचा माज उत्तरणार....हा महाराष्ट्र आहे इथे शहा्गिरी चालत नाही..इथे फक्त शिवशाही चालते. भाजप पुढे सेना अजिबात झुकणार नाही. आज १३५ जागा मागत आहेत. उद्या २०० मागतील. यांचा पंतप्रधान झाला म्हणून जास्त लाड खपवून घेतले जाणार नाहीत. महाराष्ट्रात सेनेशिवाय दुसरा पर्याय नाही. कधी नव्हे तो मराठी माणूस जागा झाला आहे आणि तो शिवसेनेची सत्ता आल्याशिवाय शांत बसणार नाही. जय महाराष्ट्र !!!

एक शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी म्हणून भाजप वाल्यांना एकच सांगू इच्छितो....... बाबरी पडली तेव्हा तुम्ही तोंड लपवलित पण आमच्या साहेबांनी उघड माथ्याने अभिमान व्यक्त केला. आमच्यावर.... गेल्या २५ वर्षात लोकांसाठी राडे -आंदोलन करताना या महाराष्ट्राने कधी भंडारी.. तावडे.,. खडसे…फडणवीस अशी आडनाव ऐकली नाहीत. त्यांनी फक्त ऐकलं आणि बघितलं ते फक्त आणि फक्त ठाकरे ना!!!

तुमचे सर्वेसर्वा कधी दिल्लीतला असतो, कधी युपीतला, कधी गुजरात मधला....पण आमचा याच मातीतला आहे... मातोश्री मधला.. तुमची तोंड बदलतात नेता बदलला की पण आम्ही आजही मातोश्री समोरच झुकतो आणि मातोश्रीचच ऐकतो ….

मातोश्री अजून तशीच आहे ताठ कण्याची.. म्हणून हिशोबात राहा.. हा साहेबांचा महाराष्ट्र आहे...!!!!

सर्वांनाच फटकारले...या कवितेतून

ना 'शरदा'चे चांदणे,
ना 'सोनिया'चा दिस..
'घड्याळा'चे ओझे 'हाता'ला,
म्हणून 'आय्‌' कासावीस..!

'कमळा'च्या पाकळ्यांची,
'यादवी' छ्ळते मनाला..
'धनुष्य' आलयं मोडकळीस,
पण जाणीव नाही 'बाणा'ला..!

'विळा, हातोडीला'ला,
आजच्या युगात स्थान नाही..
डब्यांना ओढू शकेल एवढी,
'इंजिना'त जान नाही..!

'मन' आहे 'मुलायम',
पण 'माया' कुठेच दिसत नाही..
'हत्ती'वरून फिरणारा,
'सायकल'वर बसत नाही..!

कितीही उघडी ठेवा 'कवाडे',
'प्रकाश' आत जाणार नाही..
विसरलेले 'आठवले' तरीही,
'गवई' गीत गाणार नाही..!

'बंडखोर पक्षां'चा थवा,
'पार्टी'साठी आतूर..
कुंपणच खातय शेताला,
आणि बुजगावणंही फितूर..!
Credit - Zee24tas

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता ...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता

शिवसेना-मनसे च्या नेत्यांची चर्चा सुरु

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार मोठा भूकंप

मनसेने ए बी फोर्म चे वाटप थांबविले …

ठाकरे + ठाकरे... राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप!...

बाळासाहेबांचं स्वप्न सत्यात उतरण्याची

शक्यता...



काँग्रेसची पहिली उमेदवार यादी

काँग्रेसची पहिली उमेदवार यादी
आज जाहीर झाली आहे. यात अनेक महत्वपूर्ण नेत्यांचा समावेश आहे.

मतदार संघ उमेदवाराचं नाव
अक्कलकुवा- अॅड. के. सी पाडवी
शहादा -पद्माकर वळवी
नवापूर -सुरुपसिंग नाईक
साखरी - धनाजी अहिरे
शिंदखेडा - श्यामकांत सनेर
शिरपूर -काशिराम पावर
रावेर - शिरिश चौधरी
जामनेर- ज्योत्स्ना विसपुते

बुलडाणा - हर्षवर्धन सपकाळ
चिखली -राहुल बोंद्रे
खामगाव  -दिलीपकुमार सानंदा
अकोट -महेश गणगणे
बाळापूर -सय्यद खाटीब
रिसोड -अमित झणक
धामनगाव -रेल्वे विरेंद्र जगताप
तिवसा  -अॅड. यशोमती ठाकूर
मेळघाट  -केवलराम काळे
अचलपूर  -अनिरुद्ध देशमुख
आर्वी -अमर काळे
देवळी  -रणजीत कांबळे
सावनेर -सुनील केदार



नागपूर दक्षिण-पश्चिम प्रफुल्ल गुडदे
नागपूर दक्षिण - सतिश चतुर्वेदी
नागपूर पूर्व -अभिजीत वंजारी
नागपूर मध्य  - डॉ. अनिस अहमद
नागपूर पश्चिम - विकास ठाकूर
नागपूर उत्तर - डॉ. नितीन राऊत
रामटेक -सुबोध मोहिते
तुमसर --प्रमोद तितीरमारे
साकोली  - सेवक वाघ्ये
गोंदिया  -गोपालदास अग्रवाल
आमगाव  -रामरत्न बापू राऊत
आरमोरी  -आनंदराव गेडाम

गडचिरोली  - सगुणा ताळंदी
राजुरा  --सुभाष धोटे
ब्रम्हपुरी  --विजय वडेट्टीवार
चिमूर  - अविनाश वार्जुरकर
वणी  --वामनाराव कसवार
राळेगाव  --प्रा. वसंत पुरके
उमरखेड  -विजयराव खडसे
हदगाव  -माधराव पवार

नांदेड उत्तर -- डी. पी. सावंत
नांदेड दक्षिण  --ओमप्रकाश पोकरणा
देगलूर  - राऊसाहेब अंतापूरकर
मुखेड  --हणमंतराव पाटील
कळमनुसी  -- संतोष तारफे

हिंगोली  - भाऊराव पाटील
जिंतूर  --रामप्रसाद बोर्डीकर
जालना  --कैलास गोरंत्याल
सिल्लोड  --अब्दुल सत्तार
फुलंब्री  --कल्याण काळे
औरंगाबाद  पश्चिम  -- जितेंद्र देहाडे
औरंगाबाद पूर्व  --राजेंद्र दर्डा
वैजापूर  --दिनेश परदेशी

मालेगाव मध्य  --शेख असिफ शेख रशीद
नाशिक मध्य  --शाहू खैरे
इगतपुरी  --निर्मला गावित
पालघर  --राजेंद्र गावित
वसई  --मायकल फुर्ताडो

भिवंडी पश्चिम  -- शोएब खान
ओवळा माजिवडा  -- श्रीमती प्रभात पाटील
ठाणे  --नारायण पवार
दहीसर  --शीतल अशोक म्हात्रे
मुलुंड  --चरणसिंह सप्रे
जोगेश्वरी पूर्व  -- राजेश शर्मा
दिंडोशी  -- राजहंस सिंह
चारकोप  --भारत पारेख
मालाड पश्चिम  -- अस्लम शेख
वर्सोवा  --बलदेव शेखा
अंधेरी पश्चिम  -- अशोक जाधव
अंधेरी पूर्व  --सुरेश शेट्टी
विले पार्ले  --कृष्णा हेगडे

चांदिवली -- नसिम खान
घाटकोपर पश्चिम  -- प्रविण छेडा
चेंबूर  -- चंद्रकांत हंडोरे
कलिना  --कृपाशंकर सिंह
वांद्रे पश्चिम   --बाबा सिद्दीकी
धारावी -- वर्षा गायकवाड
शीव- कोळीवाडा  -- जगन्नाथ शेट्टी
वडाळा --कालीदास कोळंबकर
भायखळा  --मधुकर चव्हाण
मलबार हिल  --सुशीबेन शहा
मुंबादेवी  -- आमिन पटेल
कुलाबा --अॅनी शेखर
उरण ---महेंद्र घरत
पेण ---रविंद्र पाटील
अलिबाग  --मधुकर ठाकूर

इंदापूर  -- हर्षवर्धन पाटील
भोर  --संग्राम धोपटे
शिवाजीनगर -- विनायक निम्हण
पुणे छावणी  -- रमेश बागवे
कसबा पेठ --रोहित टिळक
संगमनेर  ---बाळासाहेब थोरात
शिर्डी  --राधाकृष्ण विखे पाटील
श्रीरामपूर  -- भाऊसाहेब कांबळे
अहमदनगर शहर  --- सत्यजीत तांबे पाटील
लातूर ग्रामीण -- त्र्यंबक भीशे
लातूर शहर  --अमित देशमुख
निलंगा  --अशोक पाटील निलंगेकर
अवसा  --बसवराज पाटील
उमरगा  -- किसन कांबळे
तुळजापूर  --मधुकरराव चव्हाण

सोलापूर उत्तर  -- विश्वनाथ चकोटे
सोलापूर मध्य  --प्रणिती शिंदे
अक्कलकोट --सिद्धराम मेहत्रे
सोलापूर दक्षिण  -- दिलीप माने
कराड दक्षिण  -- पृथ्वीराज चव्हाण
राजापूर --राजेंद्र देसाई

कुडाळ  -- नारायण राणे
कोल्हापूर दक्षिण  -- सतेज पाटील
कोल्हापूर उत्तर  ---सत्यजीत कदम
करवीर  --पी एन पाटील
इचलकरंजी  -- प्रकाश आवाडे
शिरोळ सा  -- रे पाटील
हातकणंगले  -- जयवंत आवळे

सांगली  -- मदन पाटील
पलूस  --पतंगराव कदम
खानापूर  --सदाशिवराव पाटील

उद्धव ठाकरेंचा भाजप ला जागावाटपाचा अंतिम प्रस्ताव

उद्धव ठाकरेंचा भाजप ला जागावाटपाचा अंतिम प्रस्ताव 

शिवसेना १५१ , भाजप ११९, मित्रपक्ष १८ 

प्रस्ताव मान्य असेल तरच महायुती 

दिल्ली मध्ये भाजप ची बैठक सुरु 

थोड्याच वेळात होणार निर्णय 


Contact Me

Name

Email *

Message *