करीनाच्या बर्थ डे पार्टीत धमाल मस्ती
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान 35 वर्षांची झाली आहे. तिच्या बर्थडेसाठी पती सैफ खूप उत्साही आहे. रविवार रात्री (20 सप्टेंबर) पतौडी पॅलेसमध्ये सैफने स्पेशल पार्टी होस्ट केली होती, त्यामध्ये करीनाची बहीण करिश्मा कपूर, बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा लडक, मलायका अरोरा खान, मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट्ट आणि फॅमिली फ्रेंड मशहूर अमरोहीसह अनेक सेलेब्स समील झाले होते.
कथितरित्या पतौडी पॅलेसच्या गार्डनमध्ये पार्टीची सुरुवात कॅजुअल लंचसोबत झाली. त्यानंतर वाइन, सेल्फी आणि धमला-मस्ती चालू झाली. बातम्यांनुसार, पार्टी मध्यरात्रीपर्यंत चालू होती. यादरम्यान करीनाने शॉर्ट पँट आणि टँक टॉप परिधान केला होता.
करीना सध्या 'का अँड की' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्यामध्ये अर्जुन कपूर तिच्या अपोझिट आहे. शिवाय, बर्थडेच्या काही दिवसांपूर्वी 'खुदा के लिए', 'बोल' आणि 'उर्दू ड्रामा'सारख्या अँग्लोपाकिस्तानी सिनेमे केलेल्या पाकिस्तानी दिग्दर्शक शोएब मन्सूर यांनी तिला आपल्या आगामी प्रोजेक्टची ऑफर दिली आहे. हा एक हीरोइन-सेंट्रिक सिनेमा असेल.मा६ अद्याप करीना हे प्रोजेक्ट साइन केलेले नाहीये.
आता मिळवा मोफत महाराष्ट्रातील व भारतातील सरकारी व खासगी नौकरी ची माहिती मोफत अधिक माहिती साठी भेट द्या.
ReplyDeleteNaukri Kendra | नौकरी केंद्र