Breaking News

6/breakingnews/random

खा. उदयनराजे घडवणार राजकीय भूकंप … ?

No comments
खासदार छत्रपति उदयनराजे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडविण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 
राष्ट्रवादीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने ते राष्ट्रवादी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. याबाबत अधिकृत घोषणाही लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. 
राष्ट्रवादी नंतर उदयनराजे कोणत्या पक्षात जातात याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. 
असे घडल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *